vaa/baaerI

वामोरी स्थाने
वामोरीये दक्षिणेश्वरी अवस्थान गावा दक्षिणे दक्षिणेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख
त्याचे चौकी अवस्थान दिस ३ : उंबरवट : जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख
'दारवंठेयांतु' रिगतो उजवेया हाता पिंपळ : एकी वासना निंब : तथातळी आसन । आंगणी मादने स्थान : उत्तरे जगतीची खिडकी एकी वासना दक्षिणे देवळापूर्व मळा :
मळेयाचिये विहिरी पश्चिमे परिश्रय "एक म्हणति बिहिरी नैऋत्यकोनी परीश्रय : गावाकडे येतां उत्तरे दोहीं मुळेयाचिये संदी अवधूत एक म्हणति दक्षिणेश्वरा पूर्वे मळा तेथ' एवं वामोरी * : ।।
3D video released...!!