Skip to Content

maZipa/parI

 

Mahanubhaav panth, sthan nakasha of Madhpimpri.
महानुभाव पंथीय 'मढपिंपरी' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक  सचित्र आलेख नकाशा. 
मढपिंपरी 
स्थाने
.

 


मढपिंपरी स्थाने

मढपिंपरीये अवस्थान : गाव इशान्ये मदु उत्तराभिमुख उंबरवट रिगतां डावेया हाता अवस्थान : मढ खांबा २४ वरी उभिला पुढें पटिसाळ पूर्व-पश्चिम '

मढाभितरी अवस्थान दिस १५ : हिराइ दिस २० तथा १४ एकी वासना '१६ : एकी वासना' १२ : पटिसाळेच्या पूर्विला सिहाडेयासीं आसन उत्तराभिमुख : 

तेथ विसेख ४ तेथ नारोबा भेटि : पटिसाळे पूर्विलीकडे नारोबाची पूजा : तेथचि दाम श्रीकरीं वोळगवणें : मढाच्या पाइरीया ७ तथा ५ सोंडीया २ रिगतां डावेया हाताचिये 

सोंडीयेवरी नारोबा भेटि : आंगणी मादनेंस्थान : आंगणी वेढे : जगतीचा दारवठा उत्तराभिमुख: पश्चिमे खिडकी तिकडेचि परिश्रय : वायव्यकोना आश्राइत संगनारायणाचा 

मढ पूर्वाभिमुख जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख :


 3D video released...!!

  मढपिंपरी  3D video.

https://youtu.be/YXaFfV-lpQ0