Skip to Content

icacaae/DI

 

Mahanubhaav panth, sthan nakasha of Chichondi.
महानुभाव पंथीय 'चिचोंडी' स्थानाचा सर्वज्ञ श्रीचक्रधर कालीन भौगोलिक  सचित्र आलेख नकाशा. 
चिचोंडी स्थाने
.

 

चिंचवंडी स्थाने

आदित्य । चिचोंडीये आदित्यी अवस्थान' मग प्रभातें साधातें चिंचवंडीये पाठविलें : मग गोसावी चिंचवडीयेसि बीजें केलें : गावांतुचि गावा पश्चिमे आदित्याचें देउळ पूर्वाभिमुख एकी

वासना पश्चिमाभिमुख तोचि उंबरवट' : त्या देउळाआंतु दक्षिणेचे भिंतीसीं पूर्व-पश्चिम वोटा उत्तराभिमुख वोटेयावरी अवस्थान दिस ७ एकी वासना दिस ३ हिराइ पंचरात्री तथा

दिस ८' : 'आंगणी मादनेंस्थान: जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख आडदांडी होति ते आडदांडीयेवरी लोंबता श्रीचरणी आसन भेटि जाली झोळी दृष्टपुत केली: 

साधां अक्षता प्रसाददान


बडवेयाचा आवार । आदित्या अज्ञे बडवेयाचा आवारु: तेहीं 'तेथ घर प्रवेशी' आडदांडीयेवरी दहीमिश्रित जोन्हळेयाचिया अक्षता केलिया : 

आदित्या पश्चिमे परिश्रय: आणीके विहरण स्थानें न येतीचि ॥


 3D video released...!!

  चिचोंडी 3D video.

https://youtu.be/tzzbcK3-yJ8